CAPF Bharti : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत 349 जागांसाठी भरती

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत 349 जागांसाठी भरती CAPF Bharti Recruitment for 349 Vacancies under Central Armed Police Force
शेअर करा

UPSC CAPF Recruitment 2026 :

केंद्रीय लोकसेवा आयोगाने संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (Union Public Service Commission) यांनी संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (Assistant Commandant) परीक्षा 2026 साठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी 12 मार्च 2026 रोजी सायं. 06:00 वाजेपर्यंत अर्ज सादर करावा. CAPF Bharti

● पदाचे नाव : असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant – AC)

● पदसंख्या : 349 पदे

● शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2026 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● परीक्षा फी : जनरल/ओबीसी: ₹200/- [SC/ST/महिला: फी नाही]

● नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 मार्च 2026 (06:00 PM)

परीक्षा : नंतर कळविण्यात येईल

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत (CAPF Bharti) भरती

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 12 मार्च 2026
  4. अर्ज पाठविण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  5. अधिक माहिती करिता कृपया अधिकृत जाहिरात बघावी.

भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :

बँक ऑफ बडोदा मध्ये 419 जागांसाठी भरती

दिल्ली उच्च न्यायालयात 152 पदांसाठी भरती

आधार विभाग मध्ये आधार ऑपरेटर/सुपरवायझर पदाच्या 250 जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 38 कामगार पदांसाठी भरती

भारत संचार निगम लि.मध्ये 120 जागांसाठी भरती

पंजाब नॅशनल बँके मध्ये विविध पदाच्या 5138 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत 2,273 जागांसाठी भरती

इंडियन ऑइल अंतर्गत 394 जागांसाठी भरती

विनापरीक्षा थेट निवड : खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती 2026

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 40 जागांसाठी भरती

भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत भरती 2026

भारत अर्थ मूवर्स लिमिटेड अंतर्गत 72 पदांसाठी भरती

Scroll to Top