Municipal Corporation Bharti : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत विविध पदांच्या 222 जागांसाठी भरती

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत पदांच्या 222 जागांसाठी भरती Recruitment for 222 posts in Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation bharti
शेअर करा

Sambhajinagar Mahanagarpalika Recruitment 2026 :

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत (Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation) अंतर्गत 222 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Sambhajinagar Municipal Corporation Bharti 2026

● पदाचे नाव (Municipal Corporation Bharti) :

  1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 32
  2. उपअग्निशमन केंद्र अधिकारी – 04
  3. सहाय्यक सुरक्षा अधिकारी – 01
  4. स्थापत्य अभियांत्रिकी / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक – 24
  5. स्वच्छता निरीक्षक – 12
  6. पशुधन पर्यवेक्षक – 07
  7. चालक-यंत्रचालक (Driver Operator) – 15
  8. उद्यान सहाय्यक / कृषी सहाय्यक – 06
  9. अनुलेखक (ट्रेसर) – 09
  10. अग्निशामक – 100
  11. रोखपाल – 12

● पदसंख्या : 222 पदे

● शैक्षणिक पात्रता : (मुळ जाहिरात पहा)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● वेतनमान : नियमानुसार

● वयोमर्यादा : 31 जानेवारी 2026 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]

● नोकरी ठिकाण : छत्रपती संभाजीनगर

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [अनाथ/मागासवर्गीय: ₹900/-]

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मार्च 2026

● परीक्षा : नंतर कळविण्यात येईल

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (Municipal Corporation Bharti) भरती

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मार्च 2026
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया अधिकृत संकेतस्थळावरील PDF जाहिरात बघावी.

भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :

बँक ऑफ बडोदा मध्ये 419 जागांसाठी भरती

दिल्ली उच्च न्यायालयात 152 पदांसाठी भरती

आधार विभाग मध्ये आधार ऑपरेटर/सुपरवायझर पदाच्या 250 जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 38 कामगार पदांसाठी भरती

भारत संचार निगम लि.मध्ये 120 जागांसाठी भरती

पंजाब नॅशनल बँके मध्ये विविध पदाच्या 5138 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत 2,273 जागांसाठी भरती

इंडियन ऑइल अंतर्गत 394 जागांसाठी भरती

विनापरीक्षा थेट निवड : खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती 2026

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 40 जागांसाठी भरती

भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत भरती 2026

भारत अर्थ मूवर्स लिमिटेड अंतर्गत 72 पदांसाठी भरती

Scroll to Top