GAIL Recruitment 2026 :
गेल इंडिया लिमिटेड (GAIL India Limited) अंतर्गत एकूण 70 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी 18 मार्च 2026 रोजी सायं. 06:00 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा. GAIL Bharti
● पदाचे नाव :
- एक्झिक्युटिव ट्रेनी (Chemical)
- एक्झिक्युटिव ट्रेनी (Instrumentation)
- एक्झिक्युटिव ट्रेनी (Electrical)
- एक्झिक्युटिव ट्रेनी (Mechanical)
● पदसंख्या : 70 पदे
● शैक्षणिक पात्रता : संबंधित अभियांत्रिकी शाखेतील पदवी (Chemical / Instrumentation / Electrical / Mechanical) उत्तीर्ण असणे आवश्यक. (अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● वयोमर्यादा : 18 मार्च 2026 रोजी 26 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● परीक्षा फी : फी नाही
● पगार : ₹60,000/- ते ₹1,80,000/-
● नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मार्च 2026 (06:00 PM)
गेल इंडिया लिमिटेड मध्ये (GAIL Bharti) भरती
| अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 18 मार्च 2026
- अर्ज पाठविण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया अधिकृत जाहिरात बघावी.
भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :
बँक ऑफ बडोदा मध्ये 419 जागांसाठी भरती
दिल्ली उच्च न्यायालयात 152 पदांसाठी भरती
आधार विभाग मध्ये आधार ऑपरेटर/सुपरवायझर पदाच्या 250 जागांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 38 कामगार पदांसाठी भरती
भारत संचार निगम लि.मध्ये 120 जागांसाठी भरती
पंजाब नॅशनल बँके मध्ये विविध पदाच्या 5138 जागांसाठी भरती
भारतीय स्टेट बँकेत 2,273 जागांसाठी भरती
इंडियन ऑइल अंतर्गत 394 जागांसाठी भरती
विनापरीक्षा थेट निवड : खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती 2026
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 40 जागांसाठी भरती
भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत भरती 2026
भारत अर्थ मूवर्स लिमिटेड अंतर्गत 72 पदांसाठी भरती



