HPCL Recruitment 2026 :
हिंदुस्तान पेट्रोलियम (Hindustan Petroleum Corporation Limited) अंतर्गत एकूण 608 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. HPCL Bharti
● पदाचे नाव (HPCL Bharti) : पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस
● पदसंख्या : 608 पदे
● शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: 50% गुण]
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● मासिक स्टायपेंड : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा रु. 25,000/- (डीबीटी योजनेनुसार रु. 20,500/- एचपीसीएल कडून आणि रु. 4,500/- भारत सरकार कडून थेट प्रशिक्षणार्थींना दिले जातील)
● वयोमर्यादा : 02 मार्च 2026 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
● परीक्षा फी : फी नाही
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 मार्च 2026
हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये (HPCL Bharti) भरती
| अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 मार्च 2026
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत विविध पदांच्या 222 जागांसाठी भरती
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 515 जागांसाठी भरती
भारतीय हवाई दलात अग्निवीर पदासाठी भरती
बँक ऑफ बडोदा मध्ये 419 जागांसाठी भरती
दिल्ली उच्च न्यायालयात 152 पदांसाठी भरती
आधार विभाग मध्ये आधार ऑपरेटर/सुपरवायझर पदाच्या 250 जागांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 38 कामगार पदांसाठी भरती
भारत संचार निगम लि.मध्ये 120 जागांसाठी भरती
पंजाब नॅशनल बँके मध्ये विविध पदाच्या 5138 जागांसाठी भरती
भारतीय स्टेट बँकेत 2,273 जागांसाठी भरती
इंडियन ऑइल अंतर्गत 394 जागांसाठी भरती
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 40 जागांसाठी भरती
भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत भरती 2026
भारत अर्थ मूवर्स लिमिटेड अंतर्गत 72 पदांसाठी भरती



