Janata Sahakari Bank Recruitment 2026 :
जनता सहकारी बँक लिमिटेड सातारा (Janata Sahakari Bank Limited Satara) अंतर्गत लिपिक (Clerk) पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 02 मार्च 2026 रोजी सायं. 5.00 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा. Janata Sahakari Bank Bharti
● पदाचे नाव (Bank Bharti) : लिपिक / Clerk
● पदसंख्या : 60 पदे
● शैक्षणिक पात्रता : 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी 2) MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक 3) मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे ज्ञान आवश्यक
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● वयोमर्यादा : 22 ते 35 वर्षे
● परीक्षा फी : ₹1180/- रुपये + लागू बँक शुल्क
● वेतनमान (Pay Scale) : ₹6,500/- ते ₹11,000/- रुपये
● नोकरी ठिकाण : सातारा
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 मार्च 2026 (सायं. 5.00 वाजेपर्यंत)
● परीक्षेचे स्वरूप व निवड पद्धती :
- परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे (दोन तास)
- परीक्षा बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाची असेल
- परीक्षा 100 गुणांची असेल
- ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांची बँकेमार्फत तोंडी मुलाखत घेण्यात येईल
जनता सहकारी बँक मध्ये (Bank Bharti) भरती
| अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 02 मार्च 2026
- अर्ज पाठविण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया अधिकृत जाहिरात बघावी.
भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :
बँक ऑफ बडोदा मध्ये 419 जागांसाठी भरती
दिल्ली उच्च न्यायालयात 152 पदांसाठी भरती
आधार विभाग मध्ये आधार ऑपरेटर/सुपरवायझर पदाच्या 250 जागांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 38 कामगार पदांसाठी भरती
भारत संचार निगम लि.मध्ये 120 जागांसाठी भरती
पंजाब नॅशनल बँके मध्ये विविध पदाच्या 5138 जागांसाठी भरती
भारतीय स्टेट बँकेत 2,273 जागांसाठी भरती
इंडियन ऑइल अंतर्गत 394 जागांसाठी भरती
विनापरीक्षा थेट निवड : खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती 2026
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 40 जागांसाठी भरती
भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत भरती 2026
भारत अर्थ मूवर्स लिमिटेड अंतर्गत 72 पदांसाठी भरती



