NMMC Bharti : नवी मुंबई महानगरपालिकेत 132 विविध पदांसाठी भरती

NMMC Bharti नवी मुंबई महानगरपालिकेत 132 विविध पदांसाठी भरती Recruitment for 132 various posts in Navi Mumbai Municipal Corporation
शेअर करा

नवी मुंबई महानगरपालिका (NMMC Bharti) अंतर्गत एकूण 132 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू असून इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. NMMC Bharti

● एकूण पदसंख्या : 132 पदे

● पदांचे तपशील :
1 : वैद्यकीय तज्ञ/अधिकारी (वैद्यकीय विशेषज्ञ, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, भूलतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय अभिलेख अधिकारी, वैद्यकीय अधिकारी – फुफ्फुसरोगतज्ञ व क्षयरोग विशेषज्ञ, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी)
2 : सहाय्यक आयुक्त
3 : महापालिका उपसचिव
4 : सहाय्यक विधि अधिकारी
5 : कनिष्ठ अभियंता (विद्युत)
6 : कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)

● शैक्षणिक पात्रता : MD/MBBS/पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी / कोणत्याही शाखेतील पदवी / विधी शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव / विद्युत अभियांत्रिकी पदवी / यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी

वयोमर्यादा : 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट]

● परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ/दिव्यांग/आदुघ: ₹900/-]

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● नोकरी ठिकाण : नवी मुंबई

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 मार्च 2026 (11:55 PM)

● परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.

नवी मुंबई महानगरपालिकेत (NMMC Bharti) भरती

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 01 मार्च 2026
  4. अर्ज पाठविण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  5. अधिक माहिती करिता कृपया अधिकृत जाहिरात बघावी.

भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत विविध पदांच्या 222 जागांसाठी भरती

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 515 जागांसाठी भरती

भारतीय हवाई दलात अग्निवीर पदासाठी भरती

बँक ऑफ बडोदा मध्ये 419 जागांसाठी भरती

दिल्ली उच्च न्यायालयात 152 पदांसाठी भरती

आधार विभाग मध्ये आधार ऑपरेटर/सुपरवायझर पदाच्या 250 जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 38 कामगार पदांसाठी भरती

भारत संचार निगम लि.मध्ये 120 जागांसाठी भरती

पंजाब नॅशनल बँके मध्ये विविध पदाच्या 5138 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत 2,273 जागांसाठी भरती

इंडियन ऑइल अंतर्गत 394 जागांसाठी भरती

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 40 जागांसाठी भरती

Scroll to Top