Mira Bhayandar : मिरा भाईंदर महानगरपालिके अंतर्गत तब्बल 358 पदांसाठी भरती

मिरा भाईंदर महानगरपालिके अंतर्गत तब्बल 358 पदांसाठी भरती Recruitment for 358 posts under Mira Bhayandar Municipal Corporation bharti
शेअर करा

Mira Bhayandar Mahanagarpalika Recruitment 2025 :

मिरा भाईंदर महानगरपालिके (Mira Bhayandar Mahanagarpalika) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पदाचे नाव :

1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 27
2 कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) 02
3 कनिष्ठ अभियंता (विद्युत) 01
4 लिपिक टंकलेखक 03
5 सर्व्हेअर (सर्वेक्षक) 02
6 नळ कारागीर (प्लंबर) 02
7 फिटर 01
8 मिस्त्री 02
9 पंप चालक 07
10 अनुरेखक 01
11 विजतंत्री (इलेक्ट्रिशियन) 01
12 कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर) / संगणक प्रोग्रामर 01
13 स्वच्छता निरीक्षक 05
14 चालक-वाहनचालक 14
15 सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी 06
16 अग्निशामक 241
17 उद्यान अधिकारी 03
18 लेखापाल 05
19 डायालिसिस तंत्रज्ञ 03
20 बालवाडी शिक्षिका 04
21 परिचारिका / अधिपरिचारिका (स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ) (G.N.M) 05
22 प्रसविका (A.N.M) 12
23 औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी 05
24 लेखापरीक्षक 01
25 सहाय्यक विधी अधिकारी 02
26 तारतंत्री (वायरमन) 01
27 ग्रंथपाल 01

● पदसंख्या : 358 पदे

● शैक्षणिक पात्रता : (मुळ जाहिरात पहा)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● वेतनमान : पदांनुसार 19,900 ते 1,12,400

● परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

● नोकरी ठिकाण : मिरा भाईंदर

● वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट]

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2025

मिरा भाईंदर महानगरपालिके अंतर्गत (Mira Bhayandar) भरती

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2025
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Scroll to Top