Delhi High Court Recruitment 2026 :
दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) अंतर्गत 152 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. High Court Bharti
● पदाचे नाव : ज्युनियर जुडिशियल असिस्टंट/ रिस्टोरर (Open) परीक्षा 2026
● पदसंख्या : 152 पदे
● शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) संगणकावर टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● वेतनमान : नियमानुसार
● वयोमर्यादा : 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
● परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1500/- [SC/ST/PWD: ₹1300/-]
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2026 (11:00 PM)
● परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.
दिल्ली उच्च न्यायालयात (High Court Bharti)भरती
| अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2026 (11:00 PM) आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Table of Contents
भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :
बँक ऑफ बडोदा मध्ये 419 जागांसाठी भरती
दिल्ली उच्च न्यायालयात 152 पदांसाठी भरती
आधार विभाग मध्ये आधार ऑपरेटर/सुपरवायझर पदाच्या 250 जागांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 38 कामगार पदांसाठी भरती
भारत संचार निगम लि.मध्ये 120 जागांसाठी भरती
पंजाब नॅशनल बँके मध्ये विविध पदाच्या 5138 जागांसाठी भरती
भारतीय स्टेट बँकेत 2,273 जागांसाठी भरती
इंडियन ऑइल अंतर्गत 394 जागांसाठी भरती
विनापरीक्षा थेट निवड : खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती 2026
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 40 जागांसाठी भरती



