MCL Bharti : महानदी कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 667 जागांसाठी भरती

महानदी कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 667 जागांसाठी भरती Mahanadi Coalfields Limited Recruitment for 667 vacancies MCL Bharti
शेअर करा

MCL Recruitment 2026 :

महानदी कोलफील्ड्स लिमिटेड (Mahanadi Coalfields Limited) अंतर्गत एकूण 667 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया 16 मार्च 2026 पासून सुरु होणार असून, पात्र उमेदवारांनी 06 एप्रिल 2026 (रात्री 11:50 PM) पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. MCL Bharti 2026

● पदाचे नाव :

  1. ज्युनियर ओव्हरमन T&S
  2. माइनिंग सिरदार T&S
  3. सर्व्हेअर
  4. ट्रान्सलेटर (Tr.) OL क्लेरिकल ग्रेड III
  5. टेक्निशियन (पॅथोलॉजी) Tr. T&S ग्रेड-C

● पदसंख्या : 667 पदे

● शैक्षणिक पात्रता : (पदानुसार मुळ जाहिरात चेक करा)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

वयोमर्यादा : 06 एप्रिल 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

● नोकरी ठिकाण : ओडिशा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 एप्रिल 2026 (11:50 PM)

● परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.

महानदी कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये (MCL Bharti) भरती

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 06 एप्रिल 2026
  4. अर्ज पाठविण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  5. अधिक माहिती करिता कृपया अधिकृत जाहिरात बघावी.

भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :

बँक ऑफ बडोदा मध्ये 419 जागांसाठी भरती

दिल्ली उच्च न्यायालयात 152 पदांसाठी भरती

आधार विभाग मध्ये आधार ऑपरेटर/सुपरवायझर पदाच्या 250 जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 38 कामगार पदांसाठी भरती

भारत संचार निगम लि.मध्ये 120 जागांसाठी भरती

पंजाब नॅशनल बँके मध्ये विविध पदाच्या 5138 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत 2,273 जागांसाठी भरती

इंडियन ऑइल अंतर्गत 394 जागांसाठी भरती

विनापरीक्षा थेट निवड : खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती 2026

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 40 जागांसाठी भरती

भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत भरती 2026

भारत अर्थ मूवर्स लिमिटेड अंतर्गत 72 पदांसाठी भरती

Scroll to Top