● IBPS Recruitment 2026 :
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) अंतर्गत Regional Rural Banks (RRBs) मधील CRP-RRBs-XV भरतीसंदर्भात मोठे अपडेट समोर आले आहे. IBPS ने 9 सप्टेंबर 2026 रोजी Updated Vacancies आणि Corrigendum प्रसिद्ध केले असून, या भरतीतील एकूण रिक्त पदांची संख्या आता 13,745 झाली आहे. यामध्ये Office Assistant (Multipurpose), Officer Scale-I, Officer Scale-II आणि Officer Scale-III पदांचा समावेश आहे. अधिकृत अर्ज प्रक्रिया सुरू असून उमेदवारांना 21 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. (IBPS Recruitment)
● पदाचे नाव (IBPS Recruitment) : Office Assistant (Multipurpose), Officer Scale-I, Officer Scale-II, Officer Scale-III
● पदसंख्या : 13,745 पदे
[Office Assistant – 8,222, Officer Scale-I – 4,256, Officer Scale-II – 1,047, Officer Scale-III – 220]
● शैक्षणिक पात्रता :
Office Assistant व Officer Scale-I पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. संबंधित पदानुसार स्थानिक भाषेचे ज्ञान व इतर शैक्षणिक/अनुभवाच्या अटी लागू आहेत. Officer Scale-II व Scale-III पदांसाठी पदानुसार संबंधित शैक्षणिक पात्रता व अनुभव आवश्यक आहे. (मुळ जाहिरात पहा)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● वेतनमान : पदानुसार नियमानुसार वेतन व भत्ते
● वयोमर्यादा :
Office Assistant : 18 ते 28 वर्षे
Officer Scale-I : 18 ते 30 वर्षे
Officer Scale-II : 21 ते 32 वर्षे
Officer Scale-III : 21 ते 40 वर्षे
[SC/ST, OBC व इतर पात्र प्रवर्गांना नियमानुसार सूट]
● नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतातील सहभागी Regional Rural Banks
● परीक्षा फी :
SC/ST/PwBD/लागू आरक्षित प्रवर्ग : ₹175/-
इतर सर्व उमेदवार : ₹850/-
● अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 सप्टेंबर 2026
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2026
● ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2026
● परीक्षा :
Officer Scale-I पूर्व परीक्षा – 21 व 22 नोव्हेंबर 2026
Office Assistant पूर्व परीक्षा – 06, 12 व 13 डिसेंबर 2026
Officer Scale-II व III परीक्षा – 20 डिसेंबर 2026
Officer Scale-I मुख्य परीक्षा – 20 डिसेंबर 2026
Office Assistant मुख्य परीक्षा – 30 जानेवारी 2027
● निवड प्रक्रिया :
Office Assistant – पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व Local Language Proficiency Test
Officer Scale-I – पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत व आवश्यकतेनुसार Local Language Proficiency Test
Officer Scale-II/III – मुख्य परीक्षा व मुलाखत
IBPS अंतर्गत रिक्त 13,745 पदांसाठी (IBPS Recruitment) भरती
| अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● महत्वाच्या सूचना :
- IBPS Recruitment या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- IBPS Recruitment ने 9 सप्टेंबर 2026 रोजी Updated Vacancies आणि Corrigendum प्रसिद्ध केले आहे.
- सुधारित माहितीनुसार IBPS RRB CRP-RRBs-XV मधील एकूण रिक्त पदांची संख्या 13,745 झाली आहे.
- Office Assistant पदासाठी 8,222, Officer Scale-I साठी 4,256, Officer Scale-II साठी 1,047 आणि Officer Scale-III साठी 220 जागा आहेत.
- Office Assistant व Officer Scale-I पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात.
- Officer Scale-II व Scale-III पदांसाठी पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता व अनुभव आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2026 आहे.
- ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख देखील 21 सप्टेंबर 2026 आहे.
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती व इतर तपशील कागदपत्रांप्रमाणे अचूक भरावेत.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण किंवा चुकीची असल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते.
- Office Assistant व Officer Scale-I पदांसाठी पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा होणार आहे.
- Officer Scale-II व Scale-III पदांसाठी मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.
- सहभागी RRB च्या राज्य/स्थानिक भाषेचे ज्ञान संबंधित पदांसाठी आवश्यक असू शकते.
- पदसंख्या indicative/तात्पुरती असून सहभागी RRB कडून प्राप्त अंतिम रिक्त पदांनुसार बदल होऊ शकतो.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी IBPS चे अधिकृत नोटिफिकेशन, Updated Vacancy Annexure आणि Corrigendum काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहितीसाठी कृपया IBPS च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :
12वी पास उमेदवारांसाठी 2536 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! भरती परीक्षा पद्धतीत 10 मोठे बदल होणार
राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 376 जागांसाठी भरती
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 282 जागांसाठी भरती
NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये विविध पदांच्या 147 जागांसाठी भरती
राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 94 जागांसाठी भरती
पंजाब नॅशनल बँकेत स्थानिक बँक अधिकारी पदांच्या 545 जागांसाठी भरती
महाराष्ट्रात 30,209 शिक्षक पदांसाठी मेगा भरती सुरू



