● RCFL MT Recruitment 2026 :
राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) अंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनी (MT) पदांच्या 94 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया 08 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2026 (सायं. 05:00 वाजेपर्यंत) आहे. RCFL Bharti 2026
● पदाचे नाव (RCFL Bharti) : मॅनेजमेंट ट्रेनी (MT)
● पदसंख्या : 94 पदे
● शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह B.E./B.Tech. (Chemical / Petrochemical / Mechanical / Instrumentation / Electrical / Computer Science / Computer Technology / Computer Engineering) / इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी / CA / CMA किंवा विज्ञान / अभियांत्रिकी / कृषी क्षेत्रातील पदवी + MBA / MMS / PGDM.
(SC/ST उमेदवारांसाठी किमान 55% गुण आवश्यक.)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● वयोमर्यादा : 01 फेब्रुवारी 2026 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● नोकरी ठिकाण : मुंबई व रायगड
● परीक्षा फी :
- जनरल / OBC / EWS: ₹1,000/-
- SC/ST/PWD/ExSM/महिला: परीक्षा फी नाही.
● अर्ज सुरू होण्याची तारीख : 08 ऑगस्ट 2026
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 ऑगस्ट 2026 (सायं. 05:00 वाजेपर्यंत)
राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. (RCFL Bharti) भरती
| अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामधील माहिती अपूर्ण अथवा चुकीची असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 08 ऑगस्ट 2026 पासून सुरू होईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2026 (सायं. 05:00 वाजेपर्यंत) आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहितीसाठी कृपया RCFL ची अधिकृत PDF जाहिरात व संकेतस्थळ पाहावे.
भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदाच्या 289 जागांसाठी भरती
कोकण रेल्वेत विविध पदांच्या 201 जागांसाठी भरती
IBPS Clerk : IBPS मार्फत लिपिक पदाच्या 11,403 जागांसाठी भरती
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये 120 जागांसाठी भरती
दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीमध्ये 54 विविध पदांसाठी भरती
तलाठी पदाच्या 1539 जागांसाठी भरती
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 395 विविध पदांची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट-कच्या 5707 पदांसाठी मेगा भरती
पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत 6777 जागांसाठी मेगाभरती



