Talathi Recruitment 2026 :
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत ग्रुप-C अंतर्गत ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदांचा समावेश करण्यात आला असून 1539 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तलाठी भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करावा. Talathi Bharti 2026
● पदाचे नाव : ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)
● पदसंख्या : 1539 पदे
● शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (MPSC पोर्टलद्वारे)
● वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी नियमानुसार सवलत – सविस्तर माहितीसाठी PDF जाहिरात पहावी)
● परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग – ₹544/- | राखीव प्रवर्ग – ₹344/-
● नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2026
तलाठी (Talathi Bharti) भरती
| अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2026 आहे.
- अधिक माहितीसाठी अधिकृत PDF जाहिरात व अर्जाची लिंक अवश्य पाहावी.
भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :
ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी मेगाभरती
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 148 जागांसाठी भरती
IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) पदांच्या 6715 जागांसाठी भरती
भारतीय रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदाच्या 119 जागांसाठी भरती
इंडियन ओव्हरसीज बँकेत अप्रेंटिस पदाच्या 750 जागांसाठी भरती



