HAL Bharti : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये 120 जागांसाठी भरती

HAL Bharti : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये 120 जागांसाठी भरती Recruitment for 120 posts at Hindustan Aeronautics Limited (HAL)
शेअर करा

Hindustan Aeronautics Recruitment 2026 :

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत 120 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह 14 ऑगस्ट 2026 (दुपारी 02:00 वाजेपर्यंत) ऑनलाईन अर्ज करावा. HAL Bharti 2026

पदाचे नाव (HAL Bharti) :

  • डिझाईन ट्रेनी – 60 पदे
  • मॅनेजमेंट ट्रेनी – 60 पदे

पदसंख्या : 120 पदे

शैक्षणिक पात्रता : [UR/OBC-NCL/EWS: किमान 70% गुण | SC/ST/PWD: किमान 60% गुण]

  • डिझाईन ट्रेनी : B.E./B.Tech (एरोनॉटिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / मेकॅनिकल / कॉम्प्युटर सायन्स / मेटलर्जी)
  • मॅनेजमेंट ट्रेनी : B.E./B.Tech (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / मेकॅनिकल / कॉम्प्युटर सायन्स / मेटलर्जी / प्रॉडक्शन / सिव्हिल)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

वेतनमान :

  • प्रशिक्षण कालावधीत ₹50,000/- मूलभूत वेतन तसेच Variable Dearness Allowance (VDA) व कँटीन भत्ता मिळेल.
  • प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर ग्रेड-II अभियंता पदावर ₹50,000 ते ₹1,60,000/- वेतनश्रेणीमध्ये नियुक्ती.

वयोमर्यादा : 14 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा फी :
जनरल/OBC/EWS: ₹500/-
SC/ST/PWD: फी नाही

परीक्षा : 05 व 06 सप्टेंबर 2026

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2026

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये (HAL Bharti) भरती

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2026 आहे.
  5. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
  6. अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत PDF जाहिरात पाहावी.

भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :

दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीमध्ये 54 विविध पदांसाठी भरती

तलाठी पदाच्या 1539 जागांसाठी भरती

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 395 विविध पदांची भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट-कच्या 5707 पदांसाठी मेगा भरती

पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत 6777 जागांसाठी मेगाभरती

एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 389 पदांची भरती

आयडीबीआय बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या 31 जागांसाठी भरती

NGEL ग्रीन एनर्जी लि.मध्ये विविध 114 पदांसाठी भरती


Scroll to Top