● AAI Recruitment 2026 :
एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (Airports Authority of India – AAI) अंतर्गत 389 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. AAI Bharti 2026
● पदाचे नाव : Manager (Group-A) आणि Junior Executive (Group-B)
● पदसंख्या : 389 पदे
● शैक्षणिक पात्रता : पदानुसार अभियांत्रिकी पदवी / पदव्युत्तर पदवी / CA / ICWA / MBA / LLB / संबंधित शाखेतील आवश्यक शैक्षणिक पात्रता (मूळ जाहिरात पहा)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● वेतनमान : पदानुसार AAI नियमानुसार (मूळ जाहिरात पहा)
● वयोमर्यादा : पदानुसार (सरकारी नियमानुसार राखीव प्रवर्गास वयोमर्यादेत सूट लागू)
● नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज शुल्क : अधिकृत जाहिरातीनुसार
● अर्ज सुरू होण्याची तारीख : 08 ऑगस्ट 2026
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 सप्टेंबर 2026
● निवड प्रक्रिया : कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT), कागदपत्र पडताळणी व पदानुसार इतर आवश्यक टप्पे.
एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये (AAI Bharti) भरती
| अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● महत्त्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदासाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर अटी अधिकृत जाहिरातीतून काळजीपूर्वक तपासाव्यात.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2026 आहे.
- निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती AAI च्या देशातील कोणत्याही कार्यालयात किंवा विमानतळावर केली जाऊ शकते.
- अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :
ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी मेगाभरती
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 148 जागांसाठी भरती
IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) पदांच्या 6715 जागांसाठी भरती
भारतीय रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदाच्या 119 जागांसाठी भरती
इंडियन ओव्हरसीज बँकेत अप्रेंटिस पदाच्या 750 जागांसाठी भरती



