● MPSC Group C Recruitment 2026 :
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत गट-क संवर्गातील 5707 रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह 05 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज करावा. MPSC Bharti 2026
● पदाचे नाव (MPSC Bharti) :
- उद्योग निरीक्षक
- तांत्रिक सहायक
- कर सहायक
- सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क
- लिपिक-टंकलेखक
- ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क
- वरिष्ठ अभिलेखापाल/वरिष्ठ लिपिक/अभिलेखापाल, गट-क
- सहायक अधीक्षक, गट-क
- सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क
- लिपिक-टंकलेखक (विविध विभाग)
- लिपिक-टंकलेखक (नोंदणी व मुद्रांक विभाग)
● पदसंख्या : 5707 पदे
● शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : इंजिनिअरिंग पदवी / तंत्रज्ञानातील डिप्लोमा / विज्ञान शाखेतील पदवी
- पद क्र.2 : कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.3 : पदवीधर तसेच मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.4 : 10वी उत्तीर्ण तसेच ऑटोमोबाईल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी
- पद क्र.5 : पदवीधर तसेच मराठी 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. टंकलेखन
- पद क्र.6 : कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.7 : कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.8 : कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.9 : मत्स्यविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील B.F.Sc. पदवी
- पद क्र.10 : पदवीधर तसेच मराठी 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. टंकलेखन
- पद क्र.11 : पदवीधर तसेच मराठी 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. टंकलेखन
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● वयोमर्यादा : 01 ऑक्टोबर 2026 रोजी 19 ते 38 वर्षे
[मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ : 05 वर्षे सूट]
● नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
● परीक्षा फी :
- खुला प्रवर्ग : ₹394/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ : ₹294/-
- माजी सैनिक : ₹44/-
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2026
● पूर्व परीक्षा (Offline) : 25 ऑक्टोबर 2026
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC Bharti) भरती
| अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| शुद्धीपत्रक-2 | शुद्धीपत्रक-2 |
| शुद्धीपत्रक-1 | शुद्धीपत्रक-1 |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- अर्जामधील माहिती अपूर्ण किंवा चुकीची असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2026 आहे.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहितीसाठी अधिकृत PDF जाहिरात व MPSC संकेतस्थळाला भेट द्यावी.
भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :
ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी मेगाभरती
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 148 जागांसाठी भरती
IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) पदांच्या 6715 जागांसाठी भरती
भारतीय रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदाच्या 119 जागांसाठी भरती
इंडियन ओव्हरसीज बँकेत अप्रेंटिस पदाच्या 750 जागांसाठी भरती



