Thane Mahanagarpalika Recruitment 2026 :
ठाणे महानगरपालिका अंतर्गत गट-क व गट-ड मधील 1773 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करावा. Thane Bharti 2026
● पदाचे नाव : गट-क व गट-ड (सहायक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, फायरमन, वार्डबॉय, सहायक ग्रंथपाल, नर्स तसेच इतर विविध पदे)
● पदसंख्या : 1773 पदे
● शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवी / पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. (मूळ जाहिरात पहा)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● वेतनमान : ₹19,900/- ते ₹1,22,800/- (पदानुसार)
● वयोमर्यादा : 2 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 43 वर्षे [सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलत लागू]
● नोकरी ठिकाण : ठाणे
● परीक्षा फी :
- अमागास प्रवर्ग : ₹1,000/-
- मागास प्रवर्ग व अनाथ : ₹900/-
- माजी सैनिक : फी नाही
● परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जुलै 2026
● विशेष सूचना : फायरमन पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जुलै 2026 आहे.
ठाणे महानगरपालिकेत (Thane Bharti) मेगाभरती
| अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| शुद्धीपत्रक | येथे क्लिक करा |
| जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- अर्जामधील माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज अंतिम मुदतीपूर्वी सादर करावा.
- फायरमन पदासाठी अर्जाची अंतिम तारीख 23 जुलै 2026 असून इतर पदांसाठी 30 जुलै 2026 ही अंतिम तारीख आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत PDF जाहिरात पाहावी.



