SBI Bharti : भारतीय स्टेट बँकेत 2,273 जागांसाठी भरती

SBI Bharti : भारतीय स्टेट बँकेत 2273 जागांसाठी भरती SBI Bharti: Recruitment for 2273 posts in State Bank of India
शेअर करा

SBI CBO Recruitment 2026 :

भारतीय स्टेट बँक (State Bank of India) अंतर्गत 120 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. SBI Bharti

● पदाचे नाव : सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)

● पदसंख्या : 2273 पदे

● शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव. (मुळ जाहिरात पहा)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● वेतनमान : 48,480 ते 85,920

● वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

● परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 फेब्रुवारी 2026

● परीक्षा : मार्च 2026

भारतीय स्टेट बँक (SBI Bharti) भरती

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 फेब्रुवारी 2026
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Scroll to Top