IBPS RRB Bharti : बँकांमध्ये विविध पदांच्या 13,706 जागांसाठी भरती

IBPS RRB Bharti बँकांमध्ये विविध पदांच्या 13,706 जागांसाठी भरती Recruitment for 13,706 posts across various positions in Regional Rural Banks
शेअर करा

● IBPS RRB Recruitment 2026 :

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) अंतर्गत प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील विविध पदांच्या 13,706 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या मुदतीपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. IBPS RRB Bharti 2026

● पदाचे नाव (IBPS RRB Bharti) :

  • ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)
  • ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)
  • ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) (मॅनेजर)
  • ऑफिसर स्केल-II (IT)
  • ऑफिसर स्केल-II (CA)
  • ऑफिसर स्केल-II (लॉ)
  • ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)
  • ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)
  • ऑफिसर स्केल-II (अ‍ॅग्रीकल्चर मॅनेजर)
  • ऑफिसर स्केल-III

पदसंख्या : 13,706 पदे

● शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • पद क्र.3: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.4: 50% गुणांसह Electronics/Communication/Computer Science/IT मधील पदवी + 01 वर्ष अनुभव.
  • पद क्र.5: CA + 01 वर्ष अनुभव.
  • पद क्र.6: 50% गुणांसह विधी पदवी (LLB) + 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.7: CA/MBA (Finance) + 01 वर्ष अनुभव.
  • पद क्र.8: MBA (Marketing) + 01 वर्ष अनुभव.
  • पद क्र.9: 50% गुणांसह Agriculture/Horticulture/Dairy/Animal Husbandry/Forestry/Veterinary Science/Agricultural Engineering/Pisciculture मधील पदवी + 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.10: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव.

(सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी अधिकृत जाहिरात पहावी.)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

वयोमर्यादा : 01 सप्टेंबर 2026 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

● परीक्षा फी :

  • पद क्र.1: GEN/OBC ₹850/- | SC/ST/PWD/ExSM ₹175/-
  • पद क्र.2 ते 10: GEN/OBC ₹850/- | SC/ST/PWD ₹175/-

● पूर्व परीक्षा : नोव्हेंबर / डिसेंबर 2026

● एकल / मुख्य परीक्षा : डिसेंबर 2026 / फेब्रुवारी 2027

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2026

बँकांमध्ये विविध पदांच्या 13,706 जागांसाठी (IBPS RRB Bharti) भरती

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामधील माहिती अपूर्ण अथवा चुकीची असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2026 आहे.
  5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  6. अधिक माहितीसाठी कृपया IBPS ची अधिकृत PDF जाहिरात व संकेतस्थळ पाहावे.

भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 94 जागांसाठी भरती

पंजाब नॅशनल बँकेत स्थानिक बँक अधिकारी पदांच्या 545 जागांसाठी भरती

महाराष्ट्रात 30,209 शिक्षक पदांसाठी मेगा भरती सुरू

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या 1538 जागांसाठी भरती

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदाच्या 289 जागांसाठी भरती

कोकण रेल्वेत विविध पदांच्या 201 जागांसाठी भरती

IBPS Clerk : IBPS मार्फत लिपिक पदाच्या 11,403 जागांसाठी भरती


Scroll to Top