BEST Mumbai Recruitment 2026 :
बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम (BEST) अंतर्गत 364 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. BEST Mumbai Bharti 2026
● पदाचे नाव : बस वाहक
● पदसंख्या : 364 पदे
● शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
(ii) बस वाहक परवाना (Conductor Licence) व बिल्ला (Badge)
● शारीरिक पात्रता :
- उंची : किमान 154 सेमी व कमाल 178 सेमी
- वजन : किमान 45 किलो
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● वेतनमान :
मूळ वेतन ₹22,060/- + महागाई भत्ता + घरभाडे भत्ता + वैद्यकीय भत्ता + गणवेश धुलाई भत्ता तसेच रजेचे रोखकरण, रजा प्रवास भत्ता आणि उपक्रमाच्या बसमधून मोफत प्रवास सुविधा. एकूण मासिक वेतन अंदाजे ₹36,000/-
● वयोमर्यादा : 29 जुलै 2026 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
● नोकरी ठिकाण : मुंबई
● परीक्षा फी :
- खुला प्रवर्ग : ₹1,000/-
- राखीव प्रवर्ग : ₹900/-
● परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जुलै 2026 (11:55 PM)
बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम अंतर्गत (BEST Mumbai Bharti) भरती
| अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- अर्जामधील माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- आवश्यक कागदपत्रांसह अर्ज अंतिम मुदतीपूर्वी सादर करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2026 (11:55 PM) आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत PDF जाहिरात पाहावी.
भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :
ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी मेगाभरती
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 148 जागांसाठी भरती
IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) पदांच्या 6715 जागांसाठी भरती
भारतीय रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदाच्या 119 जागांसाठी भरती
इंडियन ओव्हरसीज बँकेत अप्रेंटिस पदाच्या 750 जागांसाठी भरती



