NCL Recruitment 2026 :
नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड (Northern Coalfields Limited – NCL) अंतर्गत 259 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करावा. NCL Bharti 2026
● पदाचे नाव :
- माइनिंग सरदार T&S ग्रेड C
- सर्व्हेअर T&S ग्रेड B (Mining)
● पदसंख्या : 259 पदे
- माइनिंग सरदार T&S ग्रेड C – 254 पदे
- सर्व्हेअर T&S ग्रेड B (Mining) – 05 पदे
● शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1: 10वी उत्तीर्ण + माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र + गॅस परीक्षण प्रमाणपत्र + प्रथमोपचार प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी + ओव्हरमॅन प्रमाणपत्र + गॅस परीक्षण प्रमाणपत्र + प्रथमोपचार प्रमाणपत्र.
पद क्र. 2: (i) 10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग/माईन सर्वेइंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (ii) सर्व्हेअर प्रमाणपत्र.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● वेतनमान :
- माइनिंग सरदार T&S ग्रेड C – ₹47,330/- प्रति महिना
- सर्व्हेअर T&S ग्रेड B (Mining) – ₹51,103/- प्रति महिना
● वयोमर्यादा : 05 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● नोकरी ठिकाण : मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश
● परीक्षा फी : जनरल/OBC/EWS: ₹1,180/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2026
नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये (NCL Bharti) भरती
| अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज अंतिम मुदतीपूर्वी सादर करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2026 आहे.
- परीक्षा दिनांक नंतर जाहीर करण्यात येईल.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :
ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी मेगाभरती
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 148 जागांसाठी भरती
IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) पदांच्या 6715 जागांसाठी भरती
भारतीय रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदाच्या 119 जागांसाठी भरती
इंडियन ओव्हरसीज बँकेत अप्रेंटिस पदाच्या 750 जागांसाठी भरती



