Western Railway Recruitment 2026 :
पश्चिम रेल्वेत (Western Railway) अंतर्गत 5349 अप्रेंटिस पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 21 फेब्रुवारी 2026 पासून सुरु झाली असून, इच्छुक उमेदवारांनी 23 मार्च 2026 रोजी सायं. 05:00 वाजेपर्यंत अर्ज करावा. Railway Bharti
● पदाचे नाव : अप्रेंटिस
● पदसंख्या : 5349 पदे
● शैक्षणिक पात्रता :
(i) किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
(ii) संबंधित ट्रेडमध्ये ITI-NCVT/SCVT प्रमाणपत्र
ट्रेड्स (Railway Bharti) :
Fitter / Welder / Turner / Machinist / Carpenter / Painter (General) / Diesel Mechanic / Mechanic (Motor Vehicle) / Computer Operator and Programming Assistant (COPA) / Electrician / Electronics Mechanic / Wireman / Mechanic Refrigeration & AC / Pipe Fitter / Plumber / Draftsman (Civil) / Stenography (English) / Forger and Heat Treater / Machinist (Grinder)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● वयोमर्यादा : 23 मार्च 2026 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● परीक्षा फी : जनरल/ओबीसी: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
● नोकरी ठिकाण : पश्चिम रेल्वेचे कार्यक्षेत्र (गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान व मध्य प्रदेश)
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 मार्च 2026 (05:00 PM)
● परीक्षा : नंतर कळविण्यात येईल
पश्चिम रेल्वेत मध्ये (Railway Bharti) भरती
| अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 23 मार्च 2026
- अर्ज पाठविण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया अधिकृत जाहिरात बघावी.
भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :
बँक ऑफ बडोदा मध्ये 419 जागांसाठी भरती
दिल्ली उच्च न्यायालयात 152 पदांसाठी भरती
आधार विभाग मध्ये आधार ऑपरेटर/सुपरवायझर पदाच्या 250 जागांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 38 कामगार पदांसाठी भरती
भारत संचार निगम लि.मध्ये 120 जागांसाठी भरती
पंजाब नॅशनल बँके मध्ये विविध पदाच्या 5138 जागांसाठी भरती
भारतीय स्टेट बँकेत 2,273 जागांसाठी भरती
इंडियन ऑइल अंतर्गत 394 जागांसाठी भरती
विनापरीक्षा थेट निवड : खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती 2026
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 40 जागांसाठी भरती
भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत भरती 2026
भारत अर्थ मूवर्स लिमिटेड अंतर्गत 72 पदांसाठी भरती



