● CAPF Medical Officer Recruitment 2026 :
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) अंतर्गत विविध वैद्यकीय पदांच्या 282 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या मुदतीपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. CAPF Bharti 2026
● पदाचे नाव (CAPF Bharti) :
- सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड)
- स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट)
- मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट)
● पदसंख्या : 282 पदे
● शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: MBBS + संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा + D.M./M.Ch. + 03 वर्षे अनुभव.
- पद क्र.2: MBBS + संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा + 1.5 किंवा 2.5 वर्षांचा अनुभव.
- पद क्र.3: औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता. रोटेटिंग इंटर्नशिप सुरू असलेले उमेदवार अर्ज करू शकतात, मात्र नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप पूर्ण करणे आवश्यक आहे.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● वयोमर्यादा : 08 सप्टेंबर 2026 रोजी 30 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
● परीक्षा फी :
- जनरल / OBC / EWS: ₹400/-
- SC/ST/ExSM/महिला: परीक्षा फी नाही.
● परीक्षा : नंतर कळविण्यात येईल
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 सप्टेंबर 2026
● अधिकृत संकेतस्थळ : www.mha.gov.in
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF Bharti) भरती
| अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामधील माहिती अपूर्ण अथवा चुकीची असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 सप्टेंबर 2026 आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत PDF जाहिरात व गृह मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :
राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 94 जागांसाठी भरती
पंजाब नॅशनल बँकेत स्थानिक बँक अधिकारी पदांच्या 545 जागांसाठी भरती
महाराष्ट्रात 30,209 शिक्षक पदांसाठी मेगा भरती सुरू
भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या 1538 जागांसाठी भरती
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदाच्या 289 जागांसाठी भरती
कोकण रेल्वेत विविध पदांच्या 201 जागांसाठी भरती
IBPS Clerk : IBPS मार्फत लिपिक पदाच्या 11,403 जागांसाठी भरती
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये 120 जागांसाठी भरती
दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीमध्ये 54 विविध पदांसाठी भरती



