● SSC Bharti 2026 :
कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) अंतर्गत Combined Higher Secondary (10+2) Level Examination, 2026 (CHSL) साठी अंदाजे 2536 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये Lower Divisional Clerk (LDC), Junior Secretariat Assistant (JSA), Data Entry Operator (DEO) आणि DEO Grade ‘A’ या पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. SSC Bharti Recruitment 2026
● पदाचे नाव (SSC Bharti) : Lower Divisional Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA), Data Entry Operator (DEO), DEO Grade ‘A’
● पदसंख्या : अंदाजे 2536 पदे (तात्पुरती)
● शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळातून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक. काही विशिष्ट DEO/DEO Grade ‘A’ पदांसाठी विज्ञान शाखेत गणित विषयासह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता 07 ऑक्टोबर 2026 पर्यंत प्राप्त असणे आवश्यक आहे. (मुळ जाहिरात पहा)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● वेतनमान : ₹19,900 ते ₹92,300/- (पदानुसार Pay Level-2 ते Pay Level-5)
● वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे (01 ऑगस्ट 2026 रोजी) [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट, इतर प्रवर्गांना नियमानुसार सूट]
● नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
● परीक्षा फी : जनरल/OBC/EWS : ₹100/- [महिला, SC/ST, PwBD व पात्र Ex-Servicemen उमेदवारांना शुल्कातून सूट]
● अर्ज सुरू होण्याची तारीख : 07 सप्टेंबर 2026
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 ऑक्टोबर 2026 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)
● ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख : 08 ऑक्टोबर 2026 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)
● अर्ज दुरुस्ती कालावधी : 14 ऑक्टोबर 2026 ते 16 ऑक्टोबर 2026 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)
● निवड प्रक्रिया : Tier-I परीक्षा, Tier-II परीक्षा, पदानुसार Skill Test/Typing Test व कागदपत्र पडताळणी
12वी पास उमेदवारांसाठी (SSC Bharti) भरती
| अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी SSC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा.
- LDC/JSA आणि बहुतांश DEO पदांसाठी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- काही विशिष्ट DEO/DEO Grade ‘A’ पदांसाठी 12वी विज्ञान शाखेत गणित विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा 01 ऑगस्ट 2026 रोजी विचारात घेतली जाईल.
- उमेदवारांचे 12वीचे निकाल/शैक्षणिक पात्रता 07 ऑक्टोबर 2026 पर्यंत घोषित झालेली असणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2026 आहे.
- ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2026 आहे.
- अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा 14 ते 16 ऑक्टोबर 2026 दरम्यान उपलब्ध असेल.
- या भरतीतील 2536 जागा तात्पुरत्या स्वरूपाच्या असून अंतिम पदनिहाय व प्रवर्गनिहाय रिक्त जागांमध्ये बदल होऊ शकतो.
- उमेदवारांची निवड Tier-I व Tier-II परीक्षेनंतर पदानुसार Skill Test किंवा Typing Testच्या आधारे केली जाईल.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण किंवा चुकीची असल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी SSC चे अधिकृत नोटिफिकेशन PDF काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली अधिकृत जाहिरात व SSC ची वेबसाइट पाहावी.
भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :
राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 94 जागांसाठी भरती
पंजाब नॅशनल बँकेत स्थानिक बँक अधिकारी पदांच्या 545 जागांसाठी भरती
महाराष्ट्रात 30,209 शिक्षक पदांसाठी मेगा भरती सुरू
भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या 1538 जागांसाठी भरती
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदाच्या 289 जागांसाठी भरती
कोकण रेल्वेत विविध पदांच्या 201 जागांसाठी भरती
IBPS Clerk : IBPS मार्फत लिपिक पदाच्या 11,403 जागांसाठी भरती
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये 120 जागांसाठी भरती



