● Kendriya Vidyalaya Dhule Recruitment 2026 :
केंद्रीय विद्यालय, धुळे येथे क्षेत्रीय भाषा (मराठी) शिक्षक व कला शिक्षक / प्रशिक्षक (Art Coach) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या तारखेला मुलाखतीस उपस्थित राहावे. Kendriya Vidyalaya Bharti 2026
● पदाचे नाव : क्षेत्रीय भाषा (मराठी) शिक्षक, कला शिक्षक / प्रशिक्षक (Art Coach)
● शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी)
● निवड प्रक्रिया : मुलाखत
● नोकरी ठिकाण : धुळे
● मुलाखतीचा पत्ता : पीएम श्री केंद्रीय विद्यालय, धुळे, नगांवबारी ओसवाल नगर, देवपूर, धुळे – 424005
● अधिकृत संकेतस्थळ : dhule.kvs.ac.in
● मुलाखतीची तारीख : 28 जुलै 2026
केंद्रीय विद्यालय, धुळे येथे शिक्षक पदांसाठी (Kendriya Vidyalaya Bharti) भरती
| अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहावे.
- शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत पाहावी.
- मुलाखतीची तारीख 28 जुलै 2026 आहे.
- मुलाखतीसाठी वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत PDF जाहिरात व संकेतस्थळाला भेट द्यावी.
भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :
ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी मेगाभरती
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 148 जागांसाठी भरती
IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) पदांच्या 6715 जागांसाठी भरती
भारतीय रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदाच्या 119 जागांसाठी भरती
इंडियन ओव्हरसीज बँकेत अप्रेंटिस पदाच्या 750 जागांसाठी भरती



