● SPMCIL Recruitment 2026 :
सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL) अंतर्गत यंग प्रोफेशनल (Young Professional) पदांच्या 06 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज करावा. SPMCIL Bharti 2026
● पदाचे नाव : यंग प्रोफेशनल (Young Professional)
● पदसंख्या : 06 पदे
● शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीसह B.E./B.Tech पदवी (Civil / Electronics & Communication Engineering / Electrical / Mechanical / Printing / Paper Engineering) (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● वेतनमान : ₹50,000/- प्रति महिना
● वयोमर्यादा : कमाल 35 वर्षे
● नोकरी ठिकाण : भारतभर
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2026
सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन अंतर्गत (SPMCIL Bharti) भरती
| अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2026 आहे.
- उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता व इतर अटी तपासूनच अर्ज करावा.
- अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत PDF जाहिरात व अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :
ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी मेगाभरती
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 148 जागांसाठी भरती
IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) पदांच्या 6715 जागांसाठी भरती
भारतीय रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदाच्या 119 जागांसाठी भरती
इंडियन ओव्हरसीज बँकेत अप्रेंटिस पदाच्या 750 जागांसाठी भरती



