Konkan Railway Bharti : कोकण रेल्वेत विविध पदांच्या 201 जागांसाठी भरती

Konkan Railway Bharti : कोकण रेल्वेत विविध पदांच्या 201 जागांसाठी भरती Recruitment for 201 posts across various positions at Konkan Railway
शेअर करा

Konkan Railway Recruitment 2026 :

कोकण रेल्वे (Konkan Railway) अंतर्गत विविध पदांच्या 201 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया व तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. Konkan Railway Bharti 2026

● पदाचे नाव (Konkan Railway Bharti) :

  • ज्युनियर इंजिनिअर (Civil)
  • ट्रॅक मेंटेनर
  • सिनियर सेक्शन इंजिनिअर (S&T)
  • ESTM-III
  • सेक्शन कंट्रोलर
  • स्टेशन मास्टर
  • गुड्स ट्रेन मॅनेजर
  • असिस्टंट लोको पायलट
  • सिनियर सेक्शन इंजिनिअर (Mechanical)
  • ज्युनियर इंजिनिअर (Mechanical)
  • टेक्निशियन-III (Mechanical)
  • कमर्शियल सुपरवायझर

पदसंख्या : 201 पदे

● शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (Civil Engineering)
  • पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.3: संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग पदवी किंवा M.Sc. (Electronics)
  • पद क्र.4: 10वी + NCVT/SCVT (संबंधित ट्रेड) किंवा 12वी (भौतिकशास्त्र व गणित)
  • पद क्र.5 ते 7: कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र.8: 10वी + NCVT/SCVT (संबंधित ट्रेड) / अप्रेंटिसशिप / संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.9: संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग पदवी
  • पद क्र.10: संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.11: 10वी + NCVT/SCVT (संबंधित ट्रेड) किंवा CCAA
  • पद क्र.12: कोणत्याही शाखेतील पदवी
    (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहा.)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 45 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : कोकण रेल्वे

● परीक्षा फी :

  • UR/OBC (NCL)/EWS: ₹1180/-
  • SC/ST/ExSM/PWD/महिला/EBC/अल्पसंख्याक: CBT (संगणक-आधारित चाचणी) ला उपस्थित राहिल्यास बँक शुल्क वजा करून परीक्षा शुल्क परत केले जाईल.

परीक्षा : सप्टेंबर 2026

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच जाहीर करण्यात येईल

कोकण रेल्वेत (Konkan Railway Bharti) भरती

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● महत्वाच्या सूचना :

  1. Konkan Railway Bharti या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामधील माहिती अपूर्ण अथवा चुकीची असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.
  5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  6. अधिक माहितीसाठी कोकण रेल्वेची अधिकृत PDF जाहिरात व संकेतस्थळ पाहावे.

भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :

दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीमध्ये 54 विविध पदांसाठी भरती

तलाठी पदाच्या 1539 जागांसाठी भरती

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 395 विविध पदांची भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट-कच्या 5707 पदांसाठी मेगा भरती

पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत 6777 जागांसाठी मेगाभरती

एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 389 पदांची भरती

आयडीबीआय बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या 31 जागांसाठी भरती

NGEL ग्रीन एनर्जी लि.मध्ये विविध 114 पदांसाठी भरती


Scroll to Top