● IBPS Clerk Recruitment 2026 :
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) मार्फत लिपिक (Clerk) पदाच्या 11,403 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह 21 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. IBPS Clerk Bharti 2026
● पदाचे नाव : लिपिक (Clerk)
● पदसंख्या : 11,403 पदे
● शैक्षणिक पात्रता :
- कोणत्याही शाखेतील पदवी.
- संगणक साक्षरता आवश्यक. उमेदवाराकडे संगणक कार्य/भाषेचे प्रमाणपत्र, डिप्लोमा किंवा पदवी असावी अथवा हायस्कूल/कॉलेजमध्ये संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान हा विषय शिकलेला असावा.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● वेतनमान :
₹24,050 – ₹64,480
(₹24,050-1340/3-28070-1650/3-33020-2000/4-41020-2340/7-57400-4400/1-61800-2680/1-64480)
● वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
● परीक्षा फी :
- जनरल/OBC: ₹850/-
- SC/ST/PWD/ExSM: ₹175/-
● PET (Pre-Examination Training) : सप्टेंबर 2026
● पूर्व परीक्षा : ऑक्टोबर 2026
● मुख्य परीक्षा : डिसेंबर 2026
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2026
IBPS मार्फत लिपिक पदासाठी (IBPS Clerk) भरती
| अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2026 आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ: https://www.ibps.in/ पाहावे.
भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :
दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीमध्ये 54 विविध पदांसाठी भरती
तलाठी पदाच्या 1539 जागांसाठी भरती
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 395 विविध पदांची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट-कच्या 5707 पदांसाठी मेगा भरती
पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत 6777 जागांसाठी मेगाभरती
एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 389 पदांची भरती
आयडीबीआय बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या 31 जागांसाठी भरती
NGEL ग्रीन एनर्जी लि.मध्ये विविध 114 पदांसाठी भरती



