● SBI Clerk Recruitment 2026 :
भारतीय स्टेट बँक (State Bank of India – SBI) अंतर्गत ज्युनियर असोसिएट (लिपिक) पदाच्या 1538 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या मुदतीपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. SBI Clerk Bharti 2026
● पदाचे नाव (SBI Clerk Bharti ): ज्युनियर असोसिएट (लिपिक) – Customer Support & Sales
● पदसंख्या : 1538 पदे
● शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● वेतनमान : ₹24,050 – ₹64,480
● वयोमर्यादा : 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
● परीक्षा फी :
- ओबीसी / इतर प्रवर्ग: ₹750/-
- SC/ST/PWD/ExSM: परीक्षा फी नाही.
● पूर्व परीक्षा : सप्टेंबर 2026
● मुख्य परीक्षा : ऑक्टोबर / नोव्हेंबर 2026
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2026
भारतीय स्टेट बँकेत (SBI Clerk Bharti) भरती
| अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामधील माहिती अपूर्ण अथवा चुकीची असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2026 आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहितीसाठी कृपया SBI ची अधिकृत PDF जाहिरात व संकेतस्थळ पाहावे.
भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदाच्या 289 जागांसाठी भरती
कोकण रेल्वेत विविध पदांच्या 201 जागांसाठी भरती
IBPS Clerk : IBPS मार्फत लिपिक पदाच्या 11,403 जागांसाठी भरती
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये 120 जागांसाठी भरती
दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीमध्ये 54 विविध पदांसाठी भरती
तलाठी पदाच्या 1539 जागांसाठी भरती
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 395 विविध पदांची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट-कच्या 5707 पदांसाठी मेगा भरती
पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत 6777 जागांसाठी मेगाभरती
एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 389 पदांची भरती



