PNB Bank Bharti : पंजाब नॅशनल बँकेत स्थानिक बँक अधिकारी पदांच्या 545 जागांसाठी भरती

PNB Bank Bharti पंजाब नॅशनल बँकेत स्थानिक बँक अधिकारी पदांच्या 545 जागांसाठी भरती Recruitment Local Bank Officer posts at Punjab National Bank
शेअर करा

● Punjab National Bank Recruitment 2026 :

पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत स्थानिक बँक अधिकारी (Local Bank Officer – LBO) JMGS-I पदांच्या 545 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या मुदतीपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. PNB Bank Bharti 2026

● पदाचे नाव : स्थानिक बँक अधिकारी (Local Bank Officer – LBO) JMGS-I

● पदसंख्या : 545 पदे

● शैक्षणिक पात्रता :

  1. कोणत्याही शाखेतील पदवी
  2. किमान 01 वर्षाचा संबंधित अनुभव

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● वेतनमान : ₹48,480 – ₹85,920

● वयोमर्यादा : 1 जुलै 2026 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

● परीक्षा फी :

  • जनरल / OBC / EWS: ₹1,180/-
  • SC/ST/PWD: ₹59/-

● परीक्षा : ऑगस्ट / सप्टेंबर 2026

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2026

पंजाब नॅशनल बँकेत (PNB Bank Bharti) भरती

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामधील माहिती अपूर्ण अथवा चुकीची असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2026 आहे.
  5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  6. अधिक माहितीसाठी कृपया PNB ची अधिकृत PDF जाहिरात व संकेतस्थळ पाहावे.

भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :

दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीमध्ये 54 विविध पदांसाठी भरती

तलाठी पदाच्या 1539 जागांसाठी भरती

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 395 विविध पदांची भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट-कच्या 5707 पदांसाठी मेगा भरती

पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत 6777 जागांसाठी मेगाभरती

एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 389 पदांची भरती

आयडीबीआय बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या 31 जागांसाठी भरती

NGEL ग्रीन एनर्जी लि.मध्ये विविध 114 पदांसाठी भरती


Scroll to Top