ISRO Bharti : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 244 पदांसाठी भरती

ISRO Bharti भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 244 पदांसाठी भरती Recruitment for 244 posts at the Indian Space Research Organisation
शेअर करा

ISRO Recruitment 2026 :

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत 244 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ISRO Bharti 2026

पदाचे नाव (ISRO Bharti) :

  • असिस्टंट – 113 पदे
  • ज्युनियर पर्सनल असिस्टंट – 81 पदे
  • उच्च श्रेणी लिपिक – 22 पदे
  • स्टेनोग्राफर – 10 पदे
  • असिस्टंट (अंतराळ विभागांतर्गत स्वायत्त संस्थांमध्ये भरती) – 17 पदे
  • ज्युनियर पर्सनल असिस्टंट (अंतराळ विभागांतर्गत स्वायत्त संस्थांमध्ये भरती) – 01 पद

पदसंख्या : 244 पदे

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदवी (ii) संगणक वापराचे नैपुण्य.
  • पद क्र.2: (i) 60% गुणांसह पदवी किंवा 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा + स्टेनो-टाइपिस्ट/स्टेनोग्राफर म्हणून 01 वर्षाचा अनुभव (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. (iii) संगणक वापराचे नैपुण्य.
  • पद क्र.3: (i) 60% गुणांसह पदवी (ii) संगणक वापराचे नैपुण्य.
  • पद क्र.4: (i) 60% गुणांसह पदवी किंवा 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा + स्टेनो-टाइपिस्ट/स्टेनोग्राफर म्हणून 01 वर्षाचा अनुभव (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. (iii) संगणक वापराचे नैपुण्य.
  • पद क्र.5: (i) 60% गुणांसह पदवी (ii) संगणक वापराचे नैपुण्य.
  • पद क्र.6: (i) 60% गुणांसह पदवी किंवा 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा + स्टेनो-टाइपिस्ट/स्टेनोग्राफर म्हणून 01 वर्षाचा अनुभव (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. (iii) संगणक वापराचे नैपुण्य.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

वयोमर्यादा : 16 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा फी : ₹500/-

परीक्षा : नंतर कळविण्यात येईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2026 (11:55 PM)

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO Bharti) भरती

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2026 (11:55 PM) आहे.
  5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
  6. अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत PDF जाहिरात पाहावी.

भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :

दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीमध्ये 54 विविध पदांसाठी भरती

तलाठी पदाच्या 1539 जागांसाठी भरती

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 395 विविध पदांची भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट-कच्या 5707 पदांसाठी मेगा भरती

पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत 6777 जागांसाठी मेगाभरती

एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 389 पदांची भरती

आयडीबीआय बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या 31 जागांसाठी भरती

NGEL ग्रीन एनर्जी लि.मध्ये विविध 114 पदांसाठी भरती

नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये विविध पदांच्या 259 जागांसाठी भरती


Scroll to Top