● SPMCIL Recruitment 2026 :
सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL) अंतर्गत उप-व्यवस्थापक (Deputy Manager) आणि सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) पदांच्या 24 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज करावा. SPMCIL Bharti 2026
● पदाचे नाव : उप-व्यवस्थापक (Deputy Manager) आणि सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)
● पदसंख्या : 24 पदे
● शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● वेतनमान :
- E-2 (उप-व्यवस्थापक) : ₹50,000 ते ₹1,60,000 (IDA)
- E-1 (सहाय्यक व्यवस्थापक) : ₹40,000 ते ₹1,40,000 (IDA)
● वयोमर्यादा : कमाल 35 वर्षे
● नोकरी ठिकाण : भारतभर
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 ऑगस्ट 2026
सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशनमध्ये (SPMCIL Bharti) भरती
| अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2026 आहे.
- शैक्षणिक पात्रता व इतर अटी पदानुसार वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात अवश्य वाचावी.
- अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत PDF जाहिरात व अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :
दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीमध्ये 54 विविध पदांसाठी भरती
तलाठी पदाच्या 1539 जागांसाठी भरती
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 395 विविध पदांची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट-कच्या 5707 पदांसाठी मेगा भरती
पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत 6777 जागांसाठी मेगाभरती
एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 389 पदांची भरती
आयडीबीआय बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या 31 जागांसाठी भरती
NGEL ग्रीन एनर्जी लि.मध्ये विविध 114 पदांसाठी भरती
नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये विविध पदांच्या 259 जागांसाठी भरती
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये असिस्टंट पदाच्या 500 जागांसाठी भरती
बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम अंतर्गत 364 जागांसाठी भरती



